Satara : मी ईडीला घाबरत नाही -Jayant Patil | NCP | ED | Politics | Maharashtra | Sakal Media |
Satara : मला ईडीची भिती वाटत नाही आणि मी ईडीला घाबरत नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांनी व्यक्त केले आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचे काम होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
#JayantPatil #ED #NCP #Satara #Maharashtra #Politics